Breaking News
आता देश-विदेशातून येणाऱ्या पर्यटकांना खुणावणार माहिमचा समुद्र किनारा
- सुशोभिकरणासाठी चार कोटींचा खर्च
मुंबई : लोकवार्ता टाइम्स टीम
मुंबईतील माहिमच्या सौंदर्यात भर घालणारा आणि पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने संवेदनशील असा माहिम समुद्र किनारा सुशोभिकरण प्रकल्प पूर्ण झाला आहे. यामुळे आता देश-विदेशातून येणाऱ्या पर्यटकांना माहिमचा समुद्र किनारा खुणावणार आहे. या सुशोभिकरणासाठी चार कोटींचा खर्च करण्यात आला आहे.