Breaking News
२४ प्राईम व्हिजन न्युज.
माझी माती माझा देश कार्यक्रम अंतर्गत अमृत कलश घेऊन दिल्लीला रवाना होणाऱ्या विशेष ट्रेन ला मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हिरवा झेंडा दाखवला सदर कार्यक्रमात पालक मंत्री दिपक केसरकर, मनपा आयुक्त इक्बाल सिंह चहल, पश्चिम रेल्वे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय श्री राम घोषणांनी मुंबई सेंट्रल स्थानक दुमदुमले.
https://youtu.be/3BBohRBcUys?feature=shared
रिपोर्टर