Breaking News
२४ प्राईम व्हिजन न्युज.
मुंबईसह महाराष्ट्र वाचवा कृती समिती "पक्ष कोणताही असो आमचा उमेदवार मराठीच पाहिजे" स्वाक्षरी मोहीम
मुलुंड येथे तृप्ती देवरुखकर यांनी मुंबईसह महाराष्ट्र वाचवा कृती समितीच्या "पक्ष कोणताही असो- आमचा उमेदवार मराठीच पाहिजे" या मोहिमेला पाठिंबा देऊन स्वाक्षरी केली.
मुलुंड मधील सह्यांच्या मोहिमेसाठी सर्व प्रथम सही आज मराठीचा चेहरा बनलेल्या तृप्ती ताई देवरुखकर यांनी करून मुंबईसह महाराष्ट्र वाचवा कृती समितीच्या "पक्ष कोणताही असो- आमचा उमेदवार मराठीच पाहिजे" या मोहिमेला पाठिंबा देऊन स्वाक्षरी केलेली आहे. तरी जास्तीत जास्त मुलुंड मधील मराठी रहिवाशांनी या मोहिमेला पाठिंबा देण्यासाठी मुलुंड रेल्वे स्थानक पश्चिम बाटा शोरूमच्या समोर सह्यांच्या मोहीमेत सामील व्हावे असे आवाहन "मुंबईसह महाराष्ट्र वाचवा कृती समिती मार्फत स्थानिक मराठी भाषिक जनतेला करण्यात आले.
https://youtu.be/tx7n-WQClIw?feature=shared
रिपोर्टर