Breaking News
२४ प्राईम व्हिजन न्युज..
महाराष्ट्रात, मराठी राज्यात, मराठी माणसांना घर नाकारले मराठी माणूस, मराठी नेते, झोपले की महाराष्ट्र परप्रांतियांना विकला..
व्हिडिओ झाला प्रचंड वायरल मुंबईत परप्रांतीय लोंढे वाढले आहेत आणि आता दादागिरी ची भाषा सर्वत्र चालू आहे. त्यामुळे मराठी जनतेत रोष निर्माण झाला असून याचे पडसाद उमटणार आणि कायदा आणि सुव्यवस्था याचा प्रश्न उपस्थित होणार हे मात्र नक्कीच...
मराठी माणसाला मराठी राज्यात घर नाकारणाऱ्या परप्रांतीयांची मजल सोशल मीडियावर व्हिडिओ च्या माध्यमातून मराठमोळ्या तृप्ती देवरुखकर या मुलीने घडलेला अतिप्रसंग शेअर केला आणि महाराष्ट्रात राहणाऱ्या मराठी लोकांना आव्हान केले अतिशय वाईट अनुभव!
हे आत्ताच थांबलं नाही तर पुढे मराठी माणूस नावालाही मुंबईत शिल्लक राहणार नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव तरी घ्यायची आपली लायकी राहिलेली आहे का...??
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आक्रमक भूमिका घेत मुजोर गुजराथी व्यक्ती कडून माफी मागून घेतली. परंतु आधी चूक करायची आणि मग माफी मागायची याला काय अर्थ...
https://youtu.be/gs5oUKbcXfU?feature=shared
रिपोर्टर