Breaking News
२४ प्राईम व्हिजन न्युज.
महिलांना आरक्षण देणारे नारीशक्ती विधेयक राज्यसभेत सर्वसंमतीने मंजूर झाले हा महिलांसाठी गौरवाचा क्षण आहे : मुख्यमंत्री एकनाथ संभाजी. शिंदे
महिलांना आरक्षण देणारे नारीशक्ती वंदन विधेयक राज्यसभेत सर्वसंमतीने मंजूर झाले, हा महिलांसाठी गौरवाचा क्षण आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ संभाजी शिंदे यांनी या विधेयकाचे स्वागत केले आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन केले.
https://youtu.be/c_VkkFsPHsw?feature=shared
रिपोर्टर