Breaking News
२४ प्राईम व्हिजन न्युज.
शिवसेना नेते नितीन नांदगावकर यांनी रुग्णाला पैश्यासाठी वेठीस धरणाऱ्या रुग्णालय व्यवस्थापकाला दिली चपराक.
महाराष्ट्र राज्यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचाराचे थैमान सुरू आहे कोविड काळा नंतर खास करून खाजगी रुग्णालयात मोठ्या प्रमाणात रुग्णांना उपचाराच्या नावाखाली लुटण्याचे प्रकार वाढले आहेत.
शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते नितीन नांदगावकर यांनी रुग्णाला पैश्यासाठी वेठीस धरणाऱ्या रुग्णालय प्रशासनाला चांगलीच चपराक दिली नांदगावकर यांचा हा व्हिडिओ सोशल मीडिया वर प्रसिद्ध झाला सध्या खाजगी रुग्णालयात होणाऱ्या भ्रष्ट कारभाराची पोल जनते समोर उघडी पडली आहे.
रिपोर्टर