Breaking News
२४ प्राईम व्हिजन न्युज.
ठाणे परिवहन विभाग अधिकाऱ्यांच्या भ्रष्ट कारभाराचा व्हिडिओ सोशल मीडिया वर वायरल.
ठाणे परिवहन विभाग अधिकारी आपल्या चलन मशीन सामान्य ऑटो चालकाकडून कामे करून घेताना जागरूक नागरिकांनी व्हिडिओ काढला, ड्युटी वर असलेल्या पोलीस गाडीत बसलेल्या अधिकाऱ्यांना जाब विचारला असता पोलिसांनी दुर्लक्ष केले.
लोकसेवक पदावर काम करत असताना कर्तव्यावर स्वतःचे काम ऑटो रिक्षा चालक कडून कामे करून घेतात यावरून अधिकाऱ्यांचा कामचुकार पणा सोशल मीडियावर व्हिडिओ द्वारे प्रसिद्ध झाला, अशा कामचुकार लोकसेवका वर कायदेशीर कारवाही होणार ? की भ्रष्ट व्यवस्था लोकांना त्रास देणार ? ठाणे परिवहन विभाग आणि राज्य सरकार या वर काय कारवाही करते हे पाहणे आवश्यक आहे...
रिपोर्टर