Breaking News
भाषा नको तर कृती हवी..
उर्फी जावेद च्या वादग्रस्त वक्तव्य वरून भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी महिला आयोग ला धारेवर धरले.
सार्वजनिक ठिकाणी उघडंनागडं फिरणं हि आपल्या महाराष्ट्राची संस्कृती आहे का ?
मुंबईतल्या भर रस्त्यात उर्फीच्या या शरीरप्रदर्शनाचं जे अतिशय बिभत्स आहे महाराष्ट्र महिला आयोग समर्थन करतंय का ?
भर रस्त्यात अर्धनग्न महिला खुलेआम फिरतीये
महिला आयोगानं स्वतः याची दखल घेत का नाही विचारला जाब ?
विरोध उर्फी या व्यक्तीला नाही तर सार्वजनिक ठिकाणी उघडंनागडं फिरणं या वृत्तीला आहे
आणि हो …कायदा कायद्याचं काम करणारंच महिला आयोग काही करणार की नाही ?
#सामाजिकभान #स्वैराचारालाविरोध #चित्रावाघ #chitrawagh @Maha_MahilaAyog
रिपोर्टर