Breaking News
गुरूनानक खालसा कॉलेज ऑफ आर्ट्स, सायन्स ॲंड कॉमर्स, मुंबई (Autonomous) ग्रंथालय विभागामधील कर्मचारी आणि अधिकारी यांचा नवरात्रोत्सव
मुंबई : लोकवार्ता टाइम्स
गुरूनानक खालसा कॉलेज ऑफ आर्ट्स, सायन्स, ॲंड कॉमर्स, मुंबई (Autonomous) ग्रंथालय विभागामधील सर्व कर्मचारी आणि अधिकारी यांनी नवरात्रोत्सवाच्या सलग आठव्या दिवशीही गुरूवारी विविध रंगाचे कपडे परिधान करून नवरात्र उत्सव उत्साहात साजरा केला. तसेच अष्टमीच्या मुहूर्तावर विजयादशमीचे पूजन करण्यात आले.