Breaking News
२४ प्राईम व्हिजन न्युज.
जम्मू काश्मीर येथून चादरी ब्लँकेन्ट विकणाऱ्या लोकांपासून सावधान तुमची ही होऊ शकते फसवणूक.
महाराष्ट्र राज्य परराज्यातून मोठ्या प्रमाणात धंदा करण्यासाठी लोकं येतात महाराष्ट्र राज्यात पोलिसांचा अंकुश नसल्याने परप्रांतीय लोकं स्थानिक लोकांना फसवतात याचेच उदाहरण एका जागरूक व्यक्तीने सोशल मीडिया वर हा व्हिडिओ वायरल केला आणि सांगितले हे परप्रांतीय भामटे कश्याप्रकारे फाटक्या वस्तू स्वस्तात विकून कशी फसवणूक करतात.
२४ प्राईम व्हिजन न्युज समूह आपण सर्व नागरिकांना नम्र विनंती करतो की व्हिडिओ जन हितार्थ सर्विकडे प्रसारित करा जेणे करून या फसवणूक करणाऱ्यावर कारवाई होईल.
https://youtu.be/HgbYBucS9N8?feature=shared
रिपोर्टर