Breaking News
केईएम हॉस्पिटल (Department of clinicle phamacology ) मधील कर्मचा-यांचा नवरात्रोत्सव
मुंबई : लोकवार्ता टाइम्स
टाटा मेमोरिअल हॉस्पिटलचे (Department of clinicle phamacology ) मधील सर्व कर्मचा-यांनी नवरात्रोत्सवाच्या सलग आठव्या दिवशीही गुरूवारी विविध रंगाचे कपडे परिधान करून नवरात्र उत्सव उत्साहात साजरा केला तसेच अष्टमीच्या मुहूर्तावर विजयादशमीचे पूजन करण्यात आले.