Breaking News
गोरेगावमधील प्रबोधनकार ठाकरे वाचनालयातील महिला कर्मचा-यांनी साजरा केला नवरात्रोत्सव
मुंबई : लोकवार्ता टाइम्स
गोरेगाव पश्चिममधील प्रबोधनकार ठाकरे वाचनालयातील (महाराष्ट्र शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालय- अ दर्जा) महिला कर्मचा-यांनी नवरात्रोत्सवाच्या सहाव्या दिवशी मंगळवारी लाल रंगाचे कपडे परिधान करून नवरात्र उत्सव उत्साहात साजरा केला.